Terms & Conditions

1. The bride and groom of all castes and religions are registered in the bride and groom notification center.

2. Registration is free.

3. Location information can be viewed in the app on your phone.

4. Matching locations are informed by updates.

5. It is the moral and legal responsibility of the registrant to provide true information about his place of residence. If there is any untruth in this, all the legal responsibility will remain with the registrant.

6. The member should contact the place of his choice, confirm the information of the place and only then decide on the future life.

7. We do not guarantee that the wedding will take place after registration or on a certain day, but you will be able to see the places that match you.

8. Fees will not be refunded on any subbi after registration.

9. The organization, no branch or director of the organization will be held responsible if any questions arise in the future after the marriage has been consummated.

10. Misuse of information or photos on the app will result in cancellation of membership.

11. Favorite does not charge any extra fee after marriage.

12. In case of marriage through you or the organization, the organization should be informed immediately.

13. Annual Phys - 2300 / -

१.आमच्या वधु वर सूचक केंद्रात सर्व जाती धर्माचे विवाह इच्छुक वधू वराची नाव नोंदणी होते .

२. नाव नोंदणी मोफत केली जाते .

३. स्थळांची माहिती आपल्या फोन वरील एप मध्ये पाहता येते .

४. जुळत असलेल्या स्थळांची माहिती अपडेट द्वारे दिली जाते .

५. नाव नोंदणी करणार्याने आपल्या स्थळाची माहिती खरी द्यावी , हि त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे , यात काही असत्य असल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नाव नोंदणी करणार्याची राहील .

६. सभासदाने पसंत असलेल्या स्थळाशी संपर्क स्वत : करावा , व स्थळाच्या माहितीची खातरजमा करूनच घ्यावी व नंतरच भावी आयुष्याचा निर्णय घ्यावा .

७. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल , याची हमी आम्ही देत नाही परंतु आपल्या ला जुळणारी स्थळे आपणास पाहता येतील .

८. नोंदणी झाल्यानंतर कोणत्याही सबबीवर फी परत मिळणार नाही .

९ . विवाह जुळलेनंतर भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास संस्था , संस्थेची कोणतीही शाखा अगर संचालक जबाबदार राहणार नाही .

१०. एप वरील माहिती किंवा फोटोचा गैरवापर केल्यास सभासदत्व रद्द केले जाईल .

११.लग्न जुळल्यानंतर मनपसंत कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा फी घेत नाही .

१२.जर आपल्या किंवा संस्थेच्या माध्यमातून लग्न झाल्यास संस्थेला ताबडतोब सूचित करावे .

१३.वार्षिक फिज - २३०० /